गणपती विसर्जन करिता गर्दी टाळण्यासाठी एका वेळेस 10 पेक्ष्या जास्त मंडळ एकत्र येऊ नये म्हणून विसर्जन वेळ टप्पे (टाईम स्लॉट) निश्चित करण्याकरिता नोंदणी करा.